गोकुळ संचालकांनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट
गोकुळ संचालकांनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील (आबाजी) व नूतन संचालक मंडळाने आज गुरुवार (दि.३) मुख्यमंञी उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंञी…