जनावरांच्या उपचारासाठी गोकुळची आयुर्वेदिक उत्पादने: महाराष्ट्रातील एकमेव गोकुळ हर्बल पशुपूरक प्रकल्प :
जनावरांच्या उपचारासाठी गोकुळची आयुर्वेदिक उत्पादने: महाराष्ट्रातील एकमेव गोकुळ हर्बल पशुपूरक प्रकल्प : प्रकल्पाचा उद्देश: १. पारंपारिक घरगुती औषधोपचार पद्धतीला चालना देणे. २. दूध उत्पादकांना खात्रीशीर गुणवत्तेची हर्बल औषधे किफायतशीर दरात…