खुपिरे रुग्णालयाला ऑक्सीजन निर्मिती साठी आ.पी.एन.पाटील यांच्याकडून 50 लाखाचा निधी
खुपिरे रुग्णालयाला ऑक्सीजन निर्मिती साठी आ.पी.एन.पाटील यांच्याकडून 50 लाखाचा निधी कोल्हापूर : खुपिरे (ता.करवीर )येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती प्लांटसाठी पन्नास लाख रूपयांचा निधी दिला असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित…