सामाजिक : पोलीस खात्याची ‘मिशन संवेदना’ मोहीम डोंगरी नागरिकांची आधारवड
कोल्हापूर : दऱ्याखोऱ्यात, डोंगर कपारीत करवंदे,आंबे,फणस शोधायचे आणि येना जाणाऱ्या वाहनचालकांना विनवणी करून ते विकायचे आणि त्या पैशावर घरचा गाडा चालवायचा, घाटमाथ्यावर असा दिनक्रम धनगर वाड्यावरील महिलांचा सुरू असतो. सध्या…