दिवंगत आम. पी. एन. पाटील गटाचा उद्या रविवारी मेळावा व शोकसभा : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याकडे लक्ष
दिवंगत आम. पी. एन. पाटील गटाचा रविवारी मेळावा व शोकसभा : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याकडे लक्ष कोल्हापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ निष्ठावंत नेते, आमदार स्वर्गीय पी. एन. पाटील सडोलीकर यांना मानणाऱ्या…