‘गोकुळ’ मार्फत आमदार पी.एन.पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना
‘गोकुळ’ मार्फत आमदार पी.एन.पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना कोल्हापूर ता.२१: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान. श्री.पी.एन.पाटील साहेब यांच्यावर अपघातामुळे सध्या अस्टर आधार हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू…