ए.वाय. पाटील यांचा महारॅली काढत शाहू छत्रपती महाराज यांना जाहीर पाठिंबा
ए.वाय. पाटील यांचा महारॅली काढत शाहू छत्रपती महाराज यांना जाहीर पाठिंबा कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी महारॅली काढत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह नवीन राजवाडा, कोल्हापूर…