गोकुळमध्ये सत्तापरिवर्तन : विरोधी गटाचा १७ जागेवर दणदणीत विजय : सत्ताधारी गटाला ४ जागा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने १७ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. सत्ताधारी गटाला अवघ्या चार जागेवर समाधान मानावे लागले.…
उद्यापासून जिल्ह्यात 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन
उद्यापासून जिल्ह्यात 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, आरोग्य राज्यमंत्री यांच्या बैठकीत निर्णय कोल्हापूर : जिल्ह्यात वाढती रूग्णसंख्या पाहता उद्यापासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय आज सकाळी…
गोकुळ मतदान : राखीव गटातून विरोधी आघाडीचे ४ , तर सत्ताधारी गटाचे १ उमेदवार विजयी : विरोधी आघाडीची जोरदार मुसंडी
गोकुळ मतदान : राखीव गटातून विरोधी आघाडीचे ४ , तर सत्ताधारी गटाचे १ उमेदवार विजयी : विरोधी आघाडीची जोरदार मुसंडी कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्यागोकुळ दूध संघाच्या अतिशय…
सोयाबीन बियाणे : वापराबाबत शेतकऱ्यांना आवाहन
सोयाबीन बियाणे : वापराबाबत शेतकऱ्यांना आवाहन कोल्हापूर : खरीप हंगामामध्ये सोयाबीण पेरणीसाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे उपयोगात आणावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले…
गोकुळ निवडणूक : मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार प्रतिनिधींनाच प्रवेश अन्य कोणालाही मतमोजणी केंद्रात, परिसरात येण्यास मज्जाव
जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे कोल्हापूर : गोकुळ दूध संस्थेची मतमोजणी बहुउद्देशीय हॉल, रमणमळा आज दिनांक 4 मे रोजी होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेकरीता मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधी फक्त…
अमर पाटील शिंगणापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा प्रतिसाद
अमर पाटील शिंगणापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा प्रतिसाद करवीर : जिल्हा परिषद सदस्या रसिका पाटील यांचे पती,अमर उर्फ अमृत पाटील शिंगणापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या काळात रक्तदानाचा संकल्प घेऊन नागदेवाडी…
‘गोकुळ’ निवडणूक : चुरशीने मतदान : दोन्ही पॅनेलकडून शक्तिप्रदर्शन
‘गोकुळ’ निवडणूक : चुरशीने मतदान : दोन्ही पॅनेलकडून शक्तिप्रदर्शन कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी आज चुरशीने ९९.७८ टक्के मतदान झाले. आमदार…
लसीकरणास 1 मे पासून शुभारंभ : 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे प्रायोगिक तत्वावर
लसीकरणास 1 मे पासून शुभारंभ :18 ते 44 वयोगटातील नागरिकांचेप्रायोगिक तत्वावर कोल्हापूर : कोव्हिड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे शासनाने घोषित केले आहे. जिल्ह्यामध्ये…
गोकुळ निवडणूक : मतदानाचे साहित्य मतदानकेंद्राकडे रवाना
गोकुळ दूध संघ निवडणूकीची तयारी पूर्ण : निवडणूकीसाठी मतदानाचे साहित्य घेऊन कर्मचारी मतदानकेंद्राकडे रवाना कोल्हापूर : जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची ( गोकुळ ) निवडणूक…
हसन मुश्रीफांचे ते विधान म्हणजे अतिशयोक्तीचा कळस.. ज्येष्ठ संचालक अरुण नरके
हसन मुश्रीफांचे ते विधान म्हणजे अतिशयोक्तीचा कळस.. ज्येष्ठ संचालक अरुण नरके सत्ताधारी आघाडीच्या २१ पैकी २१ जागा निवडून येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास कोल्हापूर : गोकुळची यावेळची निवडणूक म्हणजे फाईट…