Breaking News

आबाजींचा अमृतमहोत्सवी वाढदिवस : शिरोली दुमाला येथे महाकुंकुमार्चन सोहळ्यास १००० पेक्षा जास्त महिला सहभागी गोकुळमार्फत राष्ट्रमाता जिजाऊ रथयात्रेचे स्वागत विश्वास पाटील (आबाजी) अमृत महोत्सवी वाढदिवस उपक्रमअंतर्गत : रक्तदान शिबिरात ५७५ रक्तदात्यांचे रक्तदान गोकुळचा सौर ऊर्जा प्रकल्प पर्यावरण संरक्षणासह स्वच्छ ऊर्जा अभियानाचे आदर्शवत मॉडेल ठरेल : नाम. हसन मुश्रीफ (‘ गोकुळ’च्या करमाळा येथील सौर उर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन ) जिजाऊंच्या संस्काराची शिदोरी जपूया : इंद्रजित देशमुख विश्वास पाटील (आबाजी) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाची सुरुवात मातृ – पितृ पाद्य पूजनाने, ७५ आकाराची प्रतिकृती साकारात मेणबत्ती प्रज्वलित करून अनोखी शुभेच्छा

गोकुळ निवडणूक : राजर्षी शाहू आघाडीला साथ द्या : रणजित पाटील साबळेवाडीकर यांचे पत्रकार परिषदेत आवाहन

करवीर : गोकुळ मध्ये आमदार.पी.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी द्यावी,राजर्षी शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीचे उमेदवार रणजित पाटील यांनी केले. साबळेवाडी…

साबळेवाडी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी उत्तम पाटील

करवीर : साबळेवाडी ता. करवीर येथील ग्रामपंचायत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी उत्तम वासुदेव पाटील यांची निवड झाली. ग्रामपंचायत मध्ये झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्योती आंबी होत्या. यावेळी उपसरपंच नामदेव पाटील, शाहू…

गोकुळ : सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी पॅनेल

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीसाठी सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी पॅनेल जाहीर झाले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे जिल्हा ढवळून निघाला आहे. आज दोन्ही पॅनेल प्रमुखांनी आपापल्या पॅनेलची…

गोकुळ : निवडणूकीसाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे पॅनेल

कोल्हापूर : गोकुळ निवडणूकीसाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी ने पॅनेल जाहीर झाले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे जिल्हा ढवळून निघाला आहे. आज दोन्ही पॅनेल प्रमुखांनी…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा यांचे वतीने कसबा बीड प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील कोरोना योद्धयांना सॅनिटायझर व मास्क वाटप

करवीर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने कोरोना लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या लसीकरणासाठी आरोग्य विभागातील कोरोना योद्धे प्रामाणिकपणे कार्य करत आहेत. कसबा बीड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाचे…

सरदार सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमशी येथे एक हजार मास्क वाटप

युवकांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासावी : राजेंद्र सूर्यवंशी करवीर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत आमशी (ता.करवीर) येथील पै. सरदार सावंत यांनी आपला वाढदिवसणानिमित्त गावांमध्ये एक हजार…

हळदी येथे कोरोना लसीकरणास प्रारंभ

करवीर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहताहळदी (ता.करवीर ) येथे कोरोना लसीकरणाससुरुवात करण्यात आली. कोरोना लस देण्याचा प्रारंभ सरपंच सौ. विमल बाळासो सुतार, उपसरपंच बाजीराव निवृत्ती पाटील यांच्या हस्ते तसेच भाजपचे…

जिल्ह्यात आज दिवसभरात 591 नवे रूग्ण : कोरोनाने 12 जणांचा मृत्यू

कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभरात आज591 नवे रूग्ण आढळून आले. तर दुसऱ्या दिवशीही कोरोनाने 12 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असणारी ही रुग्ण संख्या चितेंची बाब आहे. संचारबंदी असल्याने चौकाचौकात…

बालिंगा येथील क्रांती बॉईज मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर

करवीर : करवीर तालुक्यातील बालिंगा ( ता.करवीर ) येथील क्रांती बॉईज मंडळाचे माजी अध्यक्ष कै. अमित सदाशिव खोत यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ मंडळाच्या वतीने व वैभवलक्ष्मी ब्लड बँक यांचे सहकार्याने बालिंगे…

गोकुळच्या निवडणूक : कामकाजासाठीचे शिक्षकांचे नियुक्ती आदेश रद्द

शिक्षक आमदार प्रा . जयंत आसगावकर यांचे प्रयत्न कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकी करिता कामकाजासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना आदेश काढले होते .पुणे विभागाचे…

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!