छोट्या व्यावसायिकांच्या भावना शासनाकडे पोहचविणार
आ. ऋतुराज पाटील कोल्हापूर : कोरोना बाधितांची संख्या वाढू नये यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणून जनजागृतीवर भर देऊ या. ‘ब्रेक द चेन’ मधील नियमांबाबत छोटे व्यावसायिक आणि नागरिक यांचे आर्थिक…
पाऊस : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी अवकाळी पावसाचा अंदाज
पुणे : अंदमान समुद्राच्या उत्तर भाग आणि म्यानमारच्या किनारपट्टीजवळ चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रीय झाली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने तापमानामुळे किमान व कमाल तापमानात वाढ होत आहे.यामुळे राज्यात शुक्रवारपासून विजांच्या कडकडाटासह…
मोठी बातमी : गोकुळ सोडून जिल्ह्यातील 1380 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
कोल्हापूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.यामुळे जिल्ह्यातील 1380 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील या संस्थांच्या निवडणुका पाच महिने लांबणीवर पडल्या आहेत. शासनाने कार्यासन अधिकारी अनिल चौधरी…
कोरोना रोखण्यासाठी : मार्गदर्शक सूचना
कोल्हापूर : जिल्ह्यात कोविड-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक 30 एप्रिल 2021 अखेर लॉकडाऊनच्या मुदतीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. जिल्ह्यात कोव्हिड 19 साथ रोगाचा प्रादुर्भाव…
जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांना : आरटीपीसीआर अॅन्टीजेन नकारात्मक प्रमाणपत्र बंधनकारक
ग्राम ग्रामस्तरीय, प्रभाग ग्रामस्तरीय ७ दिवस संस्थात्मक अलगीकरणजिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश कोल्हापूर : जिल्हयाबाहेरून कोल्हापूर मध्ये तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी वास्तव्यास येणाऱ्या किंवा कोल्हापूर जिल्हयातील एका गावातून दुसऱ्या गावात तात्पुरत्या…
शिंगणापूर कोविड सेंटर ऑक्सीजन बेडसह तात्काळ सुरु करावे : राजेंद्र सूर्यवंशी
करवीर : जिल्ह्यासह करवीरतालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.यामुळे सीपीआर सेंटरवर ताण वाढत आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी करवीर तालुक्यातीलशिंगणापूर कोविड सेंटर ऑक्सीजन बेडसह तात्काळ सुरु करावे, अशी मागणी करवीर…
बी.के.पाटील द्वितीय पुण्यतिथी : आमदार पी.एन.पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन, नियोजित प्रवेशद्वाराचे भूमिपूजन
करवीर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करवीर पंचायत समितीचे व कोल्हापूर मार्केट कमिटीचे माजी सभापती, भोगावती कारखान्याचे माजी संचालक, श्री शाहू शिक्षण संस्था कोल्हापूरचे माजी चेअरमन कै. बी.के. पाटील सोनाळीकर यांच्या…
केएमसी महाविद्यायातील सुविधांसाठी निधी देणार
आ. ऋतुराज पाटील कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या केएमसी महाविद्यालयातील शैक्षणिक आणि भौतिक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. केएमसी महाविद्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत…
बी.के.पाटील (सोनाळीकर) यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त सोनाळी येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद
करवीर : तुळशी खोऱ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करवीर पंचायत समितीचे व कोल्हापूर मार्केट कमिटीचे माजी सभापती, भोगावती कारखान्याचे माजी संचालक, शाहू शिक्षण संस्था कोल्हापूरचे माजी चेअरमन कै. बी.के.पाटील सोनाळीकर यांच्या…
मराठा महासंघ जिल्ह्यातील एक लाख तरूणांचे डिजीटल जाळे तयार करणार
राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक करवीर : तंत्रज्ञानाचा उपयोग करून संघटन वाढीसाठी व माहितीची देवाण घेवाण होण्यासाठी उपलब्ध सोशल मिडीया साधनांचा वापर करून जिल्हयातील एक लाख तरूणांचे जाळे तयार करण्याचा निर्धार…